Nashik Protest : शासनाने फसवले! नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरणार

Daily Wage Workers Resume Sit-in Protest : आदिवासी विकास विभागच्या बाह्यस्रोत भरतीविरोधात नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयासमोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब आंदोलन
Protest

Protest

sakal 

Updated on

नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या बाह्यस्रोत भरतीविरोधात पाच महिने रस्त्यावर बिऱ्हाड मांडलेले रोजंदारी कर्मचारी सोमवार (ता. २३)पासून पुन्हा आदिवासी आयुक्तालयासमोर सहकुटुंब बिऱ्हाड आंदोलन करणार आहेत. मंत्री प्रा. अशोक उईके यांनी दिलेल्या आश्‍वासनांची दोन महिन्यांत पूर्तता झाली नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com