Tribal Land Scheme : आदिवासींचे 'सबलीकरण' कागदावरच! जमिनीच्या अत्यल्प शासकीय दरामुळे योजनेचा बोजवारा

Poor Response to Tribal Land Distribution Scheme : आदिवासी विकास विभागाच्या 'सबलीकरण व स्वाभिमान' योजने अंतर्गत भूमिहीन आदिवासींना जमीन वाटप करण्यासाठी जमीनदार पुढे येत नसल्याने ही योजना रखडली आहे.
Tribal Land Scheme

Tribal Land Scheme

sakal 

Updated on

नाशिक: भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील आदिवासी कुटुंबांना चार एकर जिरायती व दोन एकर बागायती जमीन देण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला प्रतिसाद न मिळाल्याने योजनेवरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. आदिवासी जमीन देण्यासाठी जमीनधारकांना एकरी पाच ते आठ लाखांपर्यंत मिळणारा दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्याने या योजनेत कुणीच सहभाग घेतलेला नाही, असे निदर्शनास आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com