Tribal Protest
sakal
नाशिक: बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी जिल्ह्यातील आदिवासी बांधव एकवटले आहेत. आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला. संघटनेतर्फे प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.