Education
sakal
नाशिक: प्रत्येक भाषा संवादासाठी व ज्ञानासाठी आवश्यकच आहे, मात्र भाषा आत्मसात करण्यासाठी वयोमर्यादा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्राथमिक अवस्थेत मुलांच्या मनात मातृभाषा रुजवायला हवी, ती बळकट करायला हवी. त्यानंतर मुलांची आकलन क्षमता व सर्जनशीलतेचा विकास झाल्यानंतर त्याला अन्य भाषा ग्रहण करताना अडचणी येत नाहीत.