Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द पाळला! त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांसाठी निधीचा वर्षाव, पालिकेकडून टेंडर जारी
Trimbakeshwar begins akhada development works post elections : दहा आखाड्यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात येथील आखाड्यांच्या कामांसाठी सात कोटी ५५ लाखांची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली.
Trimbakeshwar Akhada Development: त्र्यंबकेश्वर पालिकेची निवडणूक संपताच येथील दहा आखाड्यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात येथील आखाड्यांच्या कामांसाठी सात कोटी ५५ लाखांची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली.