Kumbh Mela
sakal
नाशिक कुंभमेळा 2025 : सिंहस्थ- कुंभमेळ्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांनी एकूण २४ कोटी १७ लाखांची विविध स्वरूपाची कामे पालिका प्रशासनाला सुचविली आहेत. आखाड्याने या कामांसाठी प्रत्येकी पाच कोटींच्या निधीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.