NMRDA Action
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना बेकायदेशीर बांधकाम पाडण्याच्या कारवाईला दिवाळीपर्यंत स्थगिती देण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एनएमआरडीए’चे आयुक्त जलज शर्मा यांना दिली. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत.