Kumbh Mela : शाही स्नान की शाही गोंधळ? कुंभ नियोजनावर प्रश्नचिन्ह

Land Acquisition and Builder Encroachment Issues : त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा नियोजनासाठी आयोजित बैठकीदरम्यान साधू-संत, आखाडा प्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची चर्चा होताना.
Kumbh Mela
Kumbh Melasakal
Updated on

त्र्यंबकेश्वर- स्थानिक आखाडा परिषदेसह अखिल भारतीय आखाडा परिषदेबाबत येथील सगळेच संभ्रमात आहेत. प्रयागराज कुंभमेळ्यानंतर आखाडा परिषदेत पडलेली फूट चिंताजनक आहे. दशनामी आखाडा तसेच जुना बडा उदासिन, नया उदासीन व निर्मल आखाडा व दशनामी आखाड्यातील महानिर्वाण व सहयोगी अटल आखाडा हे देखील स्वतंत्र भूमिका घेऊ लागल्याने आखाडा परिषदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.१) साधुमहंतांची बैठक नाशिक येथे होत असून साधुमहंतांची उपस्थिती व मागणी यावरून नेमके चित्र स्पष्ट होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com