Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटींहून अधिक निधीच्या विकासकामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. या कामांना लवकरच प्रारंभ होईल. कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाची पर्वणी घेऊन आला आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये दर्जा व गुणवत्तेला प्राधान्य असेल.