Nashik Kumbh Mela : प्रशासकीय दिरंगाईचा फटका? कुंभमेळ्याची कामे लांबणीवर पडल्याने महंतांचा संताप

Development Works Begin for Kumbh Mela in Trimbakeshwar : उदासीन आखाड्यातील कुंभमेळा कालावधीसाठीच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (ता. १६) धार्मिक होमहवन करून झाले. दरम्यान, कामांना योग्य ती गती नसल्याने साधू-महंतांचा नाराजीचा सूर मात्र कायम असल्याचे दिसून आले.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal

Updated on

त्र्यंबकेश्वर: येथील बडा उदासीन आखाड्यातील कुंभमेळा कालावधीसाठीच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (ता. १६) धार्मिक होमहवन करून झाले. दरम्यान, कामांना योग्य ती गती नसल्याने साधू-महंतांचा नाराजीचा सूर मात्र कायम असल्याचे दिसून आले. कुंभमेळ्याच्या कामांमधून या आखाड्यात स्वयंपाक कक्ष, कोठीघर व इतर व्यवस्था करण्यात येणार आहे, त्याचे भूमिपूजन आखाड्याचे श्री महंत दुर्गादासजी यांच्यासह इतरही आखाड्याच्या महंत तसेच नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्या हस्ते झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan
वाईत २१ ते २५ मे असा पाच दिवस  " लघु कुंभ मेळा - २०२६ " आयोजन. पालिका, शक्ती शिवगंगा अटल आश्रम व सेवा समिती यांचा पुढाकार.
Marathi News Esakal
www.esakal.com