Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा तयारीला गती! त्र्यंबकेश्वरच्या साधुग्रामचा सविस्तर आराखडा तत्काळ सादर करा: आयुक्त शेखर सिंह

Trimbakeshwar Prepares for Upcoming Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह त्र्यंबकेश्वर येथील नियोजित साधुग्रामची जागा तसेच गोदावरी नदीवरील घाटांची पाहणी केली.
Published on

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामचा सविस्तर आराखडा, गोदावरी नदीवरील घाटांचे नियोजन तसेच विकास आराखड्यातील रस्ते व त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी शनिवारी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com