Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक व त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षावर असताना शासनाने त्यादृष्टीने शिखर समितीची घोषणा शुक्रवारी (ता. १९) केली. यात साधु-महंतांना समावेश नसल्याने दोन्ही ठिकाणच्या आखडाप्रमुख, ठाणापतींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिखर समितीत ‘पुरोहित’ चालतात मग साधु-महंत का नको, असा प्रश्न महंतांनी उपस्थित केला आहे.