Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक -त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात विकासकामांसाठी राज्य आणि केंद्र सरकार मिळून २५ हजार ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिक -त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय आणि विविध विकासकामांना गती दिली आहे.