Land Acquisition
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर नगरपरिषद हद्दीत प्रस्तावित ३० मीटर ग्रीन बेल्ट व रिंग रोडसह कुंभमेळ्याच्या कामांसाठी आवश्यक भूसंपादन अत्यल्प दराने होत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वाढीव मोबदल्यासाठी त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावे निवेदन दिले.