Court proceedings and witness statements : भुताळीण आणि जादूटोण्याच्या संशयावरून चुलतीचाच कुऱ्हाडीने खून केल्याप्रकरणी संशयित पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना जानेवारी २०२३ मध्ये घडली होती.
नाशिक: रायतेपैकी बेलीचा पाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे भुताळीण आणि जादूटोण्याच्या संशयावरून चुलतीचाच कुऱ्हाडीने खून केल्याप्रकरणी संशयित पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना जानेवारी २०२३ मध्ये घडली होती.