Trimbakeshwar administrative building
sakal
नाशिक: कुंभमेळ्याच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर शहरातील प्रशासकीय कार्यालयांसाठी पेगलवाडी येथे चार मजली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. यात पंचायत समिती, तहसील, कृषी, उपनिबंधक कार्यालये एकाच छताखाली येतील.