Girish Mahaja
sakal
नाशिक: नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या पाडकाम कारवाई विरोधात साखळी उपोषणकर्त्यांची मनधरणी करण्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना १३ दिवसांनंतर यश आले आहे. स्थानिकांनी साखळी उपोषण तूर्त स्थगित केले असून बुधवारी (ता.५) मंत्री महाजन हे अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणी करणार आहेत.