Kumbh Mela
sakal
नाशिक: तपोवनातील साधुग्रामप्रमाणे त्र्यंबकेश्वरमध्ये २१९ एकरवर कायमस्वरूपी आरक्षण टाकण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. कुंभमेळ्याच्या काळात शेतकऱ्यांकडील जागा भाडेतत्त्वावर घेऊन त्याचा वापर केल्यास भविष्यात अपूर्ण पडणाऱ्या जागेवर हा प्रभावी तोडगा ठरेल, असा विश्वास कुंभमेळा प्राधिकरणाने व्यक्त केला.