Shri Kapaleshwar Mahadev Temple Preparations : श्री कपालेश्वर महादेव तसेच सोमेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने शिवभक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही देवस्थान प्रशासनासह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
नाशिक: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री कपालेश्वर महादेव तसेच सोमेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने शिवभक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही देवस्थान प्रशासनासह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.