Kumbh Mela
sakal
नाशिक: उत्तर प्रदेशातील सिंहस्थ- कुंभमेळ्यातून देशात सांस्कृतिक पुनर्जागरणाची लाट उसळली होती. तशीच सांस्कृतिक ऊर्जा नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात दिसून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १३) व्यक्त केला.