Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाला 'ग्लोबल' पसंती; सातासमुद्रापार पोहोचली नाशिकची ओळख

Global Response to Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Logo Contest : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आयोजित बोधचिन्ह स्पर्धेला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, ३ हजारांहून अधिक नोंदी प्राप्त झाल्या आहेत.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on: 

नाशिक: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आयोजित बोधचिन्ह स्पर्धेसाठी देश-विदेशामधून प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेत ३ हजारांहून अधिक बोधचिन्हाच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ७० नोंदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्राप्त झाल्या असून देशातील २५ पेक्षा अधिक राज्यांतील विद्यार्थी, डिझायनर आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Simhastha Kumbh
Nashik Ring Road latest update
Nashik Potholes Issue
Kumbh Mela Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com