Trimbakeshwar Temple
sakal
त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथील बारा ज्योर्तिलिंगापैकी प्रमुख एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनाला मध्यरात्रीपासून, तर पहाटेपर्यंत अनेक भाविक प्रतीक्षेत होते. येथील वैकुंठ चतुर्दशीच्या विशेष पूजेचे भाविकांत मोठे आकर्षण असते. साहजिकच काल मध्यरात्रीपासून त्याची प्रचीती दिसली.