हफ्ता न दिल्यानं ट्रक पेटवला, लष्कराचं दीड कोटींचं साहित्य जळून खाक; पोलीस पळून गेले

Nashik Burning Truck वाहतूक पोलिसांनी ट्रक पेटवून दिल्याचा आरोप ट्रकचालकाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सैन्य दलाचे साहित्य घेऊन जाणारा हा ट्रक काही क्षणात जळून खाक झाला.
Driver alleges police role after truck with military goods burnt in Nashik

Driver alleges police role after truck with military goods burnt in Nashik

Esakal

Updated on

येवल्याजवळील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर ट्रक जाऊ देण्यासाठी हप्ता न दिल्याने वाहतूक पोलिसांनी ट्रक पेटवून दिल्याचा आरोप ट्रकचालकाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सैन्य दलाचे साहित्य घेऊन जाणारा हा ट्रक काही क्षणात जळून खाक झाला असल्याने व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान, आता ट्रक आम्ही नव्हे, तर ट्रकच्या क्लीनरने पेटवून दिल्याचा उलट आरोप पोलिसांकडून होत आहे. Nashik truck fire destroys army material worth crores probe begins

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com