Latest Marathi News | HPT, RYK महाविद्यालयात हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fight latest Nashik crime news

HPT, RYK महाविद्यालयात हाणामारी

नाशिक : कॉलेज रोडवरील एचपीटी आर्ट व आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात शुक्रवारी (ता. २) दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना झाली. (two groups fight at HPT RYK College Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : हायड्रोलिक शिडीची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे

संशयिताकडून धारदार शस्त्राचा वापरदेखील करण्यात आला. या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये काही कारणावरून बाचाबाची होत त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. यामध्ये एकाकडून धारदार शस्त्राचादेखील वापर यामध्ये करण्यात आला. याप्रकरणी पोलीसांना घटना समजताच त्याची नोंद ठाण्यात केली.

हेही वाचा: सरस्वतीला आलेल्या पुराचा बळी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सापडला

Web Title: Two Groups Fight At Hpt Ryk College Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..