water accidentsakal
नाशिक
Vaitarna dam : वैतरणा धरणात दोन युवकांचा मृत्यू
Water Accident : दोन अल्पवयीन मुलांपैकी दुसऱ्या युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे.
इगतपुरी शहर/घोटी- वैतरणा धरण क्षेत्रातील झारवड बुद्रुक परिसरात रविवारी (ता. ४) बुडालेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी दुसऱ्या युवकाचा मृतदेह सोमवारी (ता. ५) सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे.