Uddhav Nimse
sakal
नाशिक: नांदूर नाका परिसरात राहुल धोत्रे या युवकाच्या निर्घृण खून प्रकरणात गेल्या २५ दिवसांपासून पसार असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी सोमवारी (ता. १५) दुपारी शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकासमोर हजर होत शरणागती पत्करली.