Municipal Project
sakal
नाशिक: महापालिकेच्या रस्ते कामांवर संशय घेत दर तपासण्यासाठी २५ अधिकाऱ्यांचे पथक एकीकडे महापालिका मुख्यालयात आले असताना दुसरीकडे मात्र शंभर किलोमीटर वीजतारा भूमिगत करण्याची दोनशे कोटी रुपयांची योजना महापालिकेच्या गळ्यात मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.