UPI Payment : मोबाईल लागेना, यूपीआय पेमेंट होईना

Slow Internet : व्‍हॉट्‌सअपवरील छायाचित्रे लवकर डाउनलोड होईना... असा काहीसा अनुभव नाशिककरांनी दिवसभर घेतला. नेटवर्क मंदावल्‍याने ग्राहकांना या मनस्‍तापाला सामोरे जावे लागले.
UPI Payment
UPI Paymentsakal
Updated on

नाशिक- वारंवार प्रयत्‍न करूनही फोन लागेना... वस्‍तू खरेदी केल्‍यावर यूपीआयद्वारे पेमेंट करायला गेल्‍यावर प्रोसेस पूर्ण होईना... व्‍हॉट्‌सअपवरील छायाचित्रे लवकर डाउनलोड होईना... असा काहीसा अनुभव नाशिककरांनी सोमवारी (ता. १२) दिवसभर घेतला. नेटवर्क मंदावल्‍याने ग्राहकांना या मनस्‍तापाला सामोरे जावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com