मुंबईची तहान भागवणारे नाशकातील वैतरणा धरण 80 टक्के भरले

जिल्ह्यात या आठवड्यातही पुन्हा संततधार सुरू असल्याने प्रमुख नद्या भर- भरून वाहू लागल्या आहेत.
dam water supply
dam water supplyesakal

नाशिक : अख्ख्या मुंबईची तहान भागवणारे जिल्ह्यातील वैतरणा धरण 80 टक्के भरले असून आज धरणातून 610 क्युसेस पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यात या आठवड्यातही पुन्हा संततधार सुरू असल्याने गंगापूर, दारणा, पालखेड, गिरणा यांसह प्रमुख नद्या भर- भरून वाहू लागल्या आहेत. गुजरातला पाणी वाहून जाणारी पिंजार पाठोपाठ आता मुबंईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. (Latest Marathi Rain Updates News)

dam water supply
पश्चिम महाराष्ट्रात जोर गावात सर्वधिक ३७११ मिलिमीटर पाऊस
dam water supply
Nashik : अर्धवट कामामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com