Nashik Valentine Week : नाशिकमध्ये प्रेमाचा 'वसंत'! व्हॅलेंटाइन सप्ताहामुळे गुलाबाची लाली वाढली, दरात ४०% वाढ

Valentine Week Begins With Festive Buzz in Nashik : व्हॅलेंटाइन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील फुलांच्या आणि भेटवस्तूंच्या दुकानांत गुलाब व कस्टमाईज गिफ्ट्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.
Rose Price

Rose Price

sakal 

Updated on

नाशिक: व्हॅलेंटाइन सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. यानिमित्त फुलांची दुकाने आणि भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये तरुणाईची गर्दी होते आहे. गुलाबाच्‍या मागणीत वाढ झाल्‍याने दरांमध्ये २० ते ४० टक्‍यांनी वाढ झाली आहे. एरवी पाच ते दहा रुपयांना मिळणारे गुलाबाचे फूल सध्या २० ते ४० रुपयांना विक्री होत आहे. कस्‍टमाईज भेटवस्‍तूला प्राधान्‍य दिले जाते आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com