Dindori Crime : चौसाळे येथे सहा जणांच्या टोळक्याकडून अल्पवयीन बालकाचा धारदार शस्त्राने खुन

Minor Boy Murdered Over Old Feud During Village Event : दिंडोरी तालुक्यातील चौसाळे गावात तमाशा कार्यक्रमादरम्यान जुन्या वादातून झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून सहा आरोपींनी (दोन विधीसंघर्षीत बालकांसह) धारदार शस्त्राने हल्ला करून १७ वर्षीय राहुल किशोर काळेचा खून केला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Teenager Murdered in Dindori Village Over Brawl Mediation; Six Arrested

Teenager Murdered in Dindori Village Over Brawl Mediation; Six Arrested

Sakal

Updated on

वणी : जुन्या भांडणातून उदभवलेल्या वाद सोडवतांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्याचा राग आल्याने चौसाळे, ता. दिंडोरी येथे दोघा विधीसंघर्षीत बालकांसह सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करीत हल्ल्यात अल्पवयीने बालकाचा खुन झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शहरीभागातील गुंडागर्दीचे लोन खेड्या पर्यंत पोहचल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com