Gram Sabha
sakal
वणी: नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ग्रामसभेकडे सतरा हजारांवर लोकसंख्या असलेल्या वणीच्या ग्रामसभेसाठी १७ नागरिकसुद्धा उपस्थित नसल्याने आणि १७ पैकी ९ ग्रामपंचायत सदस्यांनीही पाठ फिरवल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांमध्ये ग्रामसभेविषयी अनास्था घालवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.