Vegetable
sakal
नाशिक: अतिवृष्टीमुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने वाटाणा व शेवगा महागला असून, किरकोळ बाजारात २०० रुपये किलोने त्यांची विक्री होत आहे. या व्यतिरिक्त फळभाज्या व पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरु होते. या काळात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होत असल्याने भाव वाढू शकतात.सध्या अतिवृष्टीमुळे प्लॉवर, कोबी यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.