Laxman Hake : लढ्याला यश, आता पहाट उजाडावी...जातिनिहाय जनगणनेच्या घोषणेनंतर लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केल्या अपेक्षा
Caste Census Central Government : केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेने या प्रश्नावर सातत्याने सरकारचे लक्ष वेधू पाहणाऱ्या चळवळीला यश मिळाले आहे
केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेने या प्रश्नावर सातत्याने सरकारचे लक्ष वेधू पाहणाऱ्या चळवळीला यश मिळाले आहे; परंतु हे यश औटघटकेचं ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त करणारा लेख.