Nashik Crime News : गावठी दारू विक्री करणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : गावठी दारू विक्री करणाऱ्यास अटक

जुने नाशिक : द्वारका परिसरातील जुना कचरा डेपो मोकळ्या मैदानावर बेकायदेशीररीत्या गावठी दारूची विक्री करणाऱ्या संशयितास गुन्हे शोध पथकाकडून अटक करण्यात आली. (Village liquor seller arrested Nashi Crime News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Crime News : हृदय पिळवटून टाकणारी घटना; निर्दयी आईनं पोटच्या 4 महिन्याच्या चिमुरड्याची फावड्यानं केली हत्या

रविवार (ता. ८) दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. समाधान काळू बोरसे (२८, असे संशयिताचे नाव आहे. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून गावठी दारू प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरलेले पाऊच तसेच रोख रक्कम असा सुमारे १ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस नाईक संदीप शेळके यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: Jalgaon Crime News : New Yearची दुकानफोडी चोरट्याला पचलीच नाही