सटाणा- काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्या निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत दहशतवाद्यांना कायम पाठीशी घालून भारतविरोधी कारवाया करणार्या पाकिस्तानच्या निषेधार्थ आज रविवार (ता.२७) रोजी सकल हिंदू समाजातर्फे शहरातून विराट जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला.