

Visapur Ashram School Incident
esakal
नाशिक : आदिवासी वसतिगृहातील असुविधांवरून राज्यात आंदोलनांचे रान पेटलेले असताना विसापूर शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी सृष्टी ओंकार सूर्यवंशी हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर तातडीने कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास पालकांनी व युवकांनी नकार दिला.