Godaghat cleanup
Godaghat cleanupsakal

Godaghat cleanup : गोदाघाट परिसरातून स्वयंसेवकांकडून सातशे किलो कचऱ्याचे संकलन

स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियानांतर्गत पंचवटी येथे गोदावरी नदी परिसरात जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली.
Published on

पंचवटी- निरंकारी सदगुरुमाता सुदीक्षाजी महाराज व राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत प्रोजेक्टअंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियानांतर्गत पंचवटी येथे गोदावरी नदी परिसरात जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली. सुमारे पाचशे निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविकांनी भाग घेत सातशे वीस किलो कचऱ्याचे संकलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com