Major Police Crackdown in Wadivarhe : वाडीवऱ्हे पोलिसांनी धडक कारवाई करीत सुमारे चार लाख ८० हजारांचे मद्य जप्त करून नष्ट करण्यात आले. या धडक कारवाईमुळे अवैध दारू करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वाडीवऱ्हे - पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध गावठी दारू धंद्यावर वाडीवऱ्हे पोलिसांनी धडक कारवाई करीत सुमारे चार लाख ८० हजारांचे मद्य जप्त करून नष्ट करण्यात आले. या धडक कारवाईमुळे अवैध दारू करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.