
Krishi Seva Kendra
Sakal
वणी : टिटवे, ता. दिंडोरी येथे एका कृषी सेवा केंद्र असलेल्या कृषी निविष्ठा दुकानात बनावट तणनाशक, बुरशीनाशक, पोषक औषधांचे प्रोडक्ट विक्री करून कंपनीची तसेच तणनाशक वापरणाऱ्या शेतकऱ्याची फसवणुक केल्याप्रकरणी विक्रेत्यासह दोघांवर व्यापार चिन्ह (ट्रेड मार्क) अधिनियम व वेगवेगळ्या कलमांन्वये वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.