Crime
sakal
वणी: सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची शहरभर धिंड काढली. इन्स्टाग्रामवर ‘डोक्यात झांज’ म्हणत धमकीसदृश रील पोस्ट करून समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तत्पर कारवाई केली.