Accident News : भीषण अपघात: सप्तशृंग गडावरून परतणाऱ्या दुचाकीस्वाराला पिकअपने चिरडले; २१ वर्षीय युवक जागीच ठार
Victim Details: Amol Bhagwant Gawari Dies, Two Brothers Injured : मोटारसायकल आणि पिकअप वाहनाच्या भीषण अपघातात निळवंडी (ता. दिंडोरी) येथील एक युवक ठार, तर त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाले.
वणी: वणी-नाशिक मार्गावर श्रीहरी रेस्टॉरंटजवळ मोटारसायकल आणि पिकअप वाहनाच्या भीषण अपघातात निळवंडी (ता. दिंडोरी) येथील एक युवक ठार, तर त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाले.