

Son-in-law Attacks Aunt-in-law in Nashik’s Wani Area
Sakal
वणी (नाशिक) : पतीला दारुचे व्यसन, सततची शिविगीळ व मारहाणीचा होणारा त्रासामूळे तसेच बाळांतपणासाठी माहेरी आलेल्या पत्नीस घेण्यासाठी आलेल्या जावयास तुझी चार माणसे आणून व बॉन्ड पेपरवर लिहुन पुसुन मग मुलगी पाठवु असे म्हणण्याचा राग आल्याने मावस सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असून हल्ला करुन पळून जाणाऱ्या जावयास स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.