Nashik Municipal Election
sakal
नाशिक: भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक सात ओळखला जातो. मात्र, असे असले तरी अजय बोरस्ते यांच्या माध्यमातून शिवसेनेने अनेक वर्षांपासून येथे झेंडा फडकवत ठेवला आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे या मतदारसंघात वास्तव्याला असल्याने त्यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे.