Dr. Srikanta Panigrahi
sakal
जुने नाशिक: बदलत्या वातावरणामुळे आणि वाढती लोकसंख्या, ग्लोबिंग वॉर्मिंग, जलवायू परिवर्तन, तसेच कृषी क्षेत्रात शेतीत रसायनांचा वापर वाढला आहे. अशा विविध कारणांनी नैसर्गिक जलस्रोतांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि गुणवत्तापूर्वक पाणी मिळत नाही.