देवळा- खर्डे ता.देवळा येथील बंद पडलेल्या कुपनलिकेतून रविवार (ता.९) अचानक पाण्याचे शंभर ते दीडशे फुटांचे उंचच उंच फवारा उडू लागला. हा भूगर्भाचा चमत्कार पाहण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी येथे एकच गर्दी केली. यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. दोन अडीच तासांनंतर पाण्याचा हा दाब कमी होत गेला.