नाशिक: अनियमित पाणीपुरवठा, नवीन नगरामध्ये अपुऱ्या जलवाहिन्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून १७ कोटी रुपये खर्च करून पूर्व व पश्चिम विभाग वगळता पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिक रोड विभागात नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे.