climate changing
sakal
नाशिक: कधी कडक ऊन कधी पाऊस, तर मध्येच थंडी असा वातावरणाचे विविध प्रकार अनुभवणाऱ्या नाशिककरांना सततच्या बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी व खोकल्याचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबरमध्ये तब्बल ७१४५ तापाच्या रुग्णांची नोंद महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाली आहे, तर ९६१ सर्दी व खोकल्याच्या आजाराचे रुग्णांची नोंद झाली.