Monsoon
sakal
नाशिक: राज्यामध्ये बुधवार (ता. १५) पासून पुढील चार दिवस हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याचा अंदाज असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.