White Leopard Cub Nashik : नाशिकच्या दिंडोरीत प्रथमच दिसला 'पांढरा' बिबट्या; ऊसशेतीत जे आढळलं ते पाहून वनविभागही थक्क!

Rare White Leopard Cub Spotted in Nashik’s Dindori : नाशिकच्या दिंडोरीत पांढऱ्या बिबट्याचे दुर्मीळ पिल्लू सापडले. वन विभागाने रेस्क्यू करून तिन्ही पिल्लांची आईशी यशस्वी पुनर्भेट घडवून आणली.
Nashik Dindori leopard cub rescue story

Nashik Dindori leopard cub rescue story

esakal

Updated on

दिंडोरी : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात प्रथमच पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचे पिल्लू आढळल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचडगाव येथील ऊस शेतीत बिबट्याची नवजात तीन पिल्ले सापडली (Rare White Leopard Cub Found in Nashik Dindori) होती. त्यापैकी एका पिल्लाची त्वचा पांढऱ्या रंगाची असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत नाशिक विभागीय पथकाला पाचारण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com